Careers

Home Careers

Grow With Us. Build a Rewarding Career.

At Companions Co-Operative Credit Society Ltd., we believe our people are our greatest strength. We are committed to creating a professional, supportive and growth-oriented work environment where individuals can develop their skills, contribute their ideas and build rewarding careers.
We welcome enthusiastic, dedicated and talented individuals who share our commitment to customer service, financial responsibility and community development.

Current Openings

  1. Junior Clerk

    कंप्यानियन्स को- ऑप. क्रेडीट सोसायटी.लि., या पतसंस्थेत ज्युनिअर क्लार्क नेमणे आहे.

    शैक्षणिक अर्हता
    • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उतीर्ण (पदवीधर कोणत्याही शाखेच)
    • मराठी / इंग्रजी/ हिंदी भाषेतून संभाषण तसेच लेखन करता येणे बंधनकारक असून संगणकाचे ज्ञान आवशयक आहे.
    • पतसंस्था / बँकेतील क्लार्क पदावरील कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य राहील.

    इच्छुकांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आपला अर्ज दि. २७.११.२०२६ पर्यंत आपली संपूर्ण माहिती असलेल्या अर्जासोबत एक फोटो, शैक्षणिक दाखल्याच्या प्रती, मोबाईल क्रमांक खालील पत्त्यावर पाठवावेत.

    नवीन पत्ता :- विजय को-ऑप हौसींग सोसायटी ,बी-५ तळमजला,मायकल गोम्स मार्ग चुळणा रोड,वसई(प) ४०१२०२

    Refer Document